इंडिअन रेडक्रॉस सोसायटी जळगाव शाखेच्या ‘रक्तकेंद्र’ या जीवनदायी उपक्रमाची सेवा
सेवा.... स्नेह... समर्पण.....
- मानवता
- नि:पक्षपातीपणा
- तटस्थता
- स्वातंत्र्य
- स्वयंसेवा
- एकता
- विश्वव्यापकता
Indian Red Cross Society Jalgaon
Indian Red Cross Society (IRCS) is established in 1920 under the Indian Red Cross Act, 1920 (Act XV of 1920).
who are we
About Us
इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव
मानवी मूल्यांचे जतन व पीडितांची सेवा या मूळ उद्देशातून इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगावची स्थापना केली गेली आणि दिनांक १३ जुलै १९५३ रोजी बॉम्बे सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० च्या तरतुदीनुसार, सहायक धर्मादाय आयुक्त, नाशिक विभाग यांचेकडून इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगावची नोंदणी करण्यात आली.
Subsidiary
Subsidiary
रुग्णसेवेसाठी रेडक्रॉस संचलित धर्मार्थ दवाखाने
रेडक्रॉस जळगाव शाखेने जनतेसाठी धर्मार्थ दवाखाने जळगाव शहरात सुरु केलेले
Subsidiary
Subsidiary
DDRC जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राची स्थापना
सामाजिक न्याय या अधिकारीता मंत्रालय दिव्यांग सशक्तीकरण विभाग, भारत सरकार द्वारा ….
ज्युनिअर व युथ रेडक्रॉस
ज्युनिअर व युथ रेडक्रॉस ही आरोग्य व स्वच्छता सेवा व मैत्री या तत्वांवर विश्वबंधुत्व, मानवता आणि….
प्रथमोपचार व प्रशिक्षण
शासकीय , निमशासकीय, कंपन्या , कारखाने इत्यादी ठिकाणी कामगारांना आवश्यक लागणारे मान्यता प्राप्त प्रथमोपचार प्रशिक्षण…..
आपत्ती व्यवस्थापन
आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जळगाव आणि जिह्याबाहेर कुठेही काही आपत्ती किंवा कोणती ही नैसर्गिक किंवा अनैसर्गिक घटना…..
जेनेरिक मेडिसीन
जेनेरिक औषधिंचा प्रचार व्हावा यासाठी शासकीय स्तरावरही खूप प्रयत्न केले जात आहेत. जळगाव जिल्ह्यात ही जेनेरिक औषधींचा…..
NAT तंत्रज्ञान
नॅट म्हणजे (न्यूक्लिक ऍसिड टेस्ट) सर्वाधिक रक्त पुरवठा करण्याकरिता जागतिक दर्जाचे प्रभावी तंत्रज्ञान प्रत्येक रक्तदात्याने दिलेल्या….
महा ई सेवा केंद्र
रेडक्रॉस भवन येथे ई सेतू सुविधा केंद्र व आधार सुविधा केंद्र शासकीय सेवाशुल्कात सुरू करण्यात आले असून उत्पन्न दाखला , आधार….
रेडक्रॉस गीत
मानवता के सेवक है हम, सेवा हमारा कर्म है |
दलित–दिन–दु:खियो के दु:ख को, दूर करना धर्म है ||धृ ||
बंधु–भावसे प्रेरित होकर, करते अपने काम है |
अंहकार छल, कपट आदिसे, नही हमे कोई काम है |
दया, प्रेम और शूल शुचिता, यही एक उद्देश है ||
मानवताके सेवक है हम, सेवा हमारा कर्म है || १ ||
स्वास्थ और जीवन की रक्षा, हरदम करते जायेंगे |
अपने और गैरो के बीच, मैत्री सदा निभायेंगे || २ ||
भुमंडल के सभी जनो को, प्रेम का पाठ पढायेंगे |
प्रेम के ज्योती के प्रकाशसे, होता मन को हर्ष है || २ ||
मानवता के सेवक है हम, सेवा हमारा कर्म है |
दलित–दिन–दु:खियो के दु:ख को, दूर करना धर्म है || धृ ||
OUR PROGRAMS
Our Programs
Disaster Management
The department provides immediate relief to affected populations to save lives, protect livelihoods, and strengthen recovery from disasters and crises
Health
The health department embraces the integration approach to ensure affordable, accessible and equitable community-based health care.
Youth Development
In a bid to promote youth-led volunteerism and sustainable action, the department has created You-Red spaces, that are open to all young people interested in…
Special Programmes
Jalgaon Red Cross has special programmes that cater for special needs of vunerable communities accross the country.
National Society Development
Organizational Development focuses on the capacity of Red cross Jalgaon to adequetely perform its mandate, this includes branches and volunteers.
Blood Donation Camp
Unit Collected
Issue
Red Cross Blood Center - Service Charges
Care of donors
रक्तदात्यांची काळजी
- प्रत्येक रक्तदात्याचा गौरव पत्र देऊन सन्मान
- प्रत्येक रक्तदाताच्या रु.५० हजाराचा अपघाती विमा संरक्षण
- स्वेच्छा रक्तदान करणाऱ्या पुरुष रक्तदात्यास रुपये ३००/- चे सवलत कार्ड.
- महिला सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून महिला रक्तदात्यास ४००/- रुपयांची सेवाशुल्कात सवलत.
- रक्तदान करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला क.ब.चौ.उ.म.वि. च्या अध्यादेशानुसार २ अतिरिक्त गुण.
- स्वतःसाठी रक्त पिशवी लागत असल्यास स्वतःच्या रक्तदाता प्राधान्य कार्डवर विनामूल्य रक्तपिशवी दिली जाते.
Important Documents
Important Documents
- अवयवदान पवित्रदान
- रेडक्रॉस ऑक्सिजन बँक
- जागतिक रक्तदाता दिन
- रक्तदान... जीवनदान... आपक रक्तदान किसी कि जिंदगी बचा सक्ता है....
- नॅट(NAT) म्हणजे सुरक्षित रक्तपुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रभावी पाऊल
- रेडक्रॉस सोसायटीची मुलतत्त्वे
- सेवा.... स्नेह... समर्पण.....
- सेवा परमो धर्म... करोना काळातील रेडक्रॉसने केलेले सेवाकार्य.... नक्की जाणून घ्या
Way to Help
Contact Information
- ircs_jal@yahoo.in, ircs1953@gmail.com
- 0257-2226233, 2236255, 2235855
- 9422436566, 9422536566
Address Details
- रेडक्रॉस भवन, सिव्हिल हॉस्पिटल रोड, जळगाव.
get in touch
Request A Quote
We would love to hear from you and also discuss any thing about a project. Get in touch also if you have the queries and we will get back to you soon.



