मोफत उष्माघात प्रतिबंधक औषधींचे रेडक्रॉस भवन येथे वाटप

इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव आणि शासकीय होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव  यांच्या संयुक्त विद्यमाने रेडक्रॉस भवन  येथे जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त दिनांक ९ मे ते १६ मे २०२६ पर्यंत  मोफत उष्माघात प्रतिबंधक औषधींचे वाटप करण्यात आले.