
इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव आणि श्री. चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व श्री. पी.ई. तात्या पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन बस स्टॅन्ड येथे जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त दिनांक ११ मे २०२६ रोजी मोफत उष्माघात प्रतिबंधक औषधींचे वाटप करण्यात आले.
