जागतिक रेडक्रॉस दिन व मदर डे

इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव येथे जागतिक रेडक्रॉस दिना निमित्त दिनांक ८ मे रोजी, रेडक्रॉस रक्तकेंद्र आणि बोहरा मजीद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे वैशिष्ट म्हणजे शिबिरात मदर डे चे अवचित्त साधून आई आणि लेकीने सोबत रक्तदान करून जागतिक रेडक्रॉस दिन व मदर डे साजरा केला.