रेडक्रॉस मार्फत पर्यावरण पूरक उपक्रम हाती घेतले जातात. यात प्रत्येक रक्तदात्याला रक्तदान केल्यानंतर झाडाचे रोप देऊन सन्मानित करणे, ठिकठिकाणी वृक्षारोपण करणे, वृक्षांचे कोणत्याही बाबतीत नुकसान होणार नाही याची काळजी घेणे, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेणे अशा अनेक प्रकारचे उपक्रम नियमितपणे राबविलेजातात.
