जागतिक रेडक्रॉस दिनाच्या कार्यक्रमाच्या ८ मे २०२६ मध्ये मा. श्री रोहन घुगे यांच्या हस्ते सन २०२५-२६ चा श्रीमती सरला दाते पुरस्कृत सर्वोत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार दोन कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आला. पाचोरा तालुका पुरग्रस्त कुटुंबियांना आर्थिक व साहित्यरुपी मदत करणाऱ्या देणगी दात्यांचा सन्मान मा. श्री रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आला.

पुरस्कार स्विकारतांना श्री. योगेश अरुण सपकाळे व कुटुंबीय

पुरस्कार स्विकारतांना श्री. सुनील सुरमल पावरा व कुटुंबीय
