मरणोत्तर देहदान संकल्प केलेले दानवीर

८ मे २०२६ जागतिक रेडक्रॉस दिनाच्या कार्यक्रमाला ख्वाजामिया रोड, जळगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनमधील आनंदी परिवार-पतंजली पॉवर योगा ग्रुप-वाकिंग फ्रेडस ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. मरणोत्तर देहदान संकल्प केलेले दानवीर सौ. रोहिणी भागवत पाटील, सौ. अंजली अशोक लाठी, सौ. सुरेखा एकनाथ पाटील, सौ. पुष्पा दिनेश पाटील, सौ. अस्मिता अशोक गुरव यांचा ही सन्मान श्री. रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आला.