फैजपूर येथील सतपंथ संस्थानचे गादीपती मा. मंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी दि.२५-०८-२०२६ रोजी रेडक्रॉस रक्तकेंद्रात रक्तदान केले.