जेनेरिक औषधिंचा प्रचार व्हावा यासाठी शासकीय स्तरावरही खूप प्रयत्न केले जात आहेत. जळगाव जिल्ह्यात ही जेनेरिक औषधींचा प्रचार व प्रसार व्हावा व सर्व सामान्य जनतेला जेनेरिक औषधींची माहिती व्हावी म्हणून जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. रेडक्रॉसने पुरस्कृत केलेल्या पाच जेनेरिक औषधी उपलब्ध आहे.
- पुष्पराज मेडिसीन अँड जनरल , दु.क्र.३, संस्कृती रेसिडन्सी, नवजीवन सुपरशॉप मागे, मानराज पार्क जवळ, जळगाव
- फुलफगर फार्मा. जी-६,लक्ष्मी प्लाझा, विसनजी नगर, क्रांती ट्रेडर्स समोर, जळगाव
- एशवर्या जेनेरिक मेडिकल स्टोअर्स , साची अपारमेन्ट, महाबळ कॉलोनी, भारत गॅससमोर, जळगाव.
- श्रीपाद जेनेरिक क्लिनिक अँड रेवती मेडिको जेनेरिक औषधलय, श्री गुरुदत्त मंदिरा समोर , शनीपेठ, जळगाव।.
- ओम शिवसाई जेनेरिक मेडिसीन स्टोअर्स, कमल लॉन्सच्या मागे जुना खेडीरोड जवळ , महादेवमंदिर समोर ,जळगाव.
