इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव मार्फत एक दिवसीय प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर

इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव मार्फत दिनांक०४ जानेवारी २०२६ रोजी औद्योगिक वसाहती मधील सिद्धार्थ कार्बोकेम प्रायव्हेट लिमिटेड, के. व्ही. एल. इलेक्ट्रिकल जळगाव आणि एस. एम. बी. एस. मुक्ताईनगर येथील एकूण २१ कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले.
प्रशिक्षक डॉ. राजेश सुरळकर, डॉ. बी. आर. पाटील आणि सौ. उज्वला वर्मा यांनी प्रशिक्षण दिले. शिबिराच्या समारोप प्रसंगी रेडक्रॉसचे सेक्रेटरी श्री. सुभाष सांखला यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले.